Menu
Activity Details

आदिवासी उपयोजना (TSP) अंतर्गत आंबा रोप वितरण

सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, पाल आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी मौजे गौरयापाडा, तालुका-चोपडा, जिल्हा- जळगाव येथे नैसर्गिक शेती अभियानांतर्गत व आदिवासी उपयोजना (TSP) अंतर्गत आंबा रोप वितरण व आदिवासी शेतकरी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात चोपडा तालुक्याचे मा. श्री. भाऊसाहेब थोरात, तहसीलदार, चोपडा. मा.श्री.जी. बी.महाजन प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी तसेच मा. श्री. डॉ. महेश वि.महाजन प्रमुख तथा वरीष्ठ शास्त्रज्ञ, डॉ.धीरज नेहेते शास्त्रज्ञ उद्यानविद्या, मा.श्री अतुल पाटील शास्त्रज्ञ, कृषिविद्या, मा श्री राकेश कापगते, शास्त्रज्ञ पशुसंवर्धन विभाग कृषी विज्ञान केंद्र,पाल, मा. श्री जाधव साहेब मंडळ कृषी अधिकारी, चोपडा व मा.श्री चेतन साळुंखे कृषी सहाय्यक अधिकारी, चोपडा, गोर्या पाडा गावचे प्रगतशील शेतकरी श्री. रामलीला बिसन, श्री. दारासिंग पावरा, माजी उपसरपंच,श्री राजू पावरा माजी सरपंच, श्री धामसिंग पावरा माजी सरपंच, श्री विजय पावरा, श्री.काशिराम पावरा, श्री अरुण पावरा, श्री. धुरसिंग पावरा, विजुभाऊ पावरा कार्यक्रम सहाय्यक, गोऱ्यापाडा व कार्यक्रमाचे संचलन श्री. युवराज कोळी यांनी पार पाडले. आणि या कार्यक्रमात खूप मोठ्या संख्येने आदिवासी शेतकरी बांधव व भगिनी उपस्थित राहिल्या.

Back 25 Aug 2026
आदिवासी उपयोजना (TSP) अंतर्गत आंबा रोप वितरण

10

Gallery Images

Get Started Today

Ready to Transform Your Farming?

Connect with us for training, demonstrations, or agricultural guidance. We're here to help farmers succeed.

Tal-Raver, Dist-Jalgaon, Pin-425504